Harmanpreet Kair’s reaction after the loss against New Zealand
‘आता आमच्यासाठी…’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 58 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी....






