Harmanpreet Kaur (C)
बीसीसीआयने केले भारतीय संघाच्या नव्या कोऱ्या वनडे जर्सीचे अनावरण…!!!
भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या....
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी
Women T20 World Cup : महिला टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्यास फार दिवस शिल्लक नाहीत. हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा आयसीसीच्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना....
आशिया चषकातील चुकांमधून शिका! मिताली राजने भारतीय संघाला सांगितली आगामी विश्वचषकाची रणनिती
Mitali Raj Advice To Team India : भारतीय महिला संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा आशिया चषक 2024 चा अंतिम सामना वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत....
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. महिला क्रिकेट संघाची ही मालिका 9 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने....
Asia Cup 2022: शफाली-हरमनप्रीतच्या महत्वपूर्ण खेळीने उपांत्य फेरीत भारताचे थायलंडसमोर 149 धावांचे लक्ष्य
महिला आशिया चषक 2022च्या स्पर्धेत गुरूवारी (13 ऑक्टोबर) पहिला उपांत्य सामना भारत आणि थायलंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी....
ठरलं तर! 7 ऑक्टोबरला पुन्हा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे आणि कधी खेळणार संघ
महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेस लवकरच सुरूवात होणार आहे. बांगलादेश यजमान असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना एक ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. हा सामना....
कॅप्टन हरमनप्रीतने केली इंग्लंडची धुलाई! सलग 11 चेंडूत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत कुटल्या ‘इतक्या’ धावा
भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या (ENGvsIND) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी20 आणि वनडे मालिका खेळल्या जात आहेत. यातील टी20 मालिका इंग्लंडने जिंकली असून भारताने वनडे....
२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना
भारतीय महिला निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. भारत १० सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये तीन टी२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी....
रोहित हार्दिकसह संपूर्ण टीम इंडियाने पाहिली CWG2022 महिला क्रिकेटची थरारक फायनल, फोटो व्हायरल
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२मधील क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी (७ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला रौप्य पदकावर समाधान....
हरमनप्रीतने चालवली टीम इंडियाची परंपरा, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर केले ‘हे’ हृद्य जिंकणारे कृत्य
कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games)भारताने पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ९९ धावाच केल्या. हे लक्ष्य भारताने ११.४ षटकातच गाठले. या विजयात....
हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम
कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या हंगामात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले. भारताने दोन सामने खेळले असून त्यांना एकामध्येच विजय मिळवता....
पाकिस्तानला झटका देण्यासाठी भारताची रणनिती बदलली, हरमनप्रीत उचलणार मोठे पाऊल
रविवार (३१ जुलै) भारताच्या क्रिकेट संघांसाठी आणि चाहत्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. बर्मिंघम, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. पहिल्याच सामन्यात....
पहिली आणि एकमेव! मितालीलाही जे जमलं नाही, ते हरमनप्रीतने केलं; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास
बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)....
कॉमनवेल्थ गेम्स २०२२। भारतीय क्रिकेटचा इतिहास ‘सुवर्ण’ अक्षरात लिहिण्यासाठी ‘या’ ५ खेळाडूंचे योगदान महत्वाचे
भारतीय महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार या रुपात उतरणार आहे. गुरूवारपासून (२८ जुलै) सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथमच महिला....
कॉमनवेल्थ गेम्स: ‘आम्ही येथे फक्त गोल्ड जिंकायला आलो आहोत’, यष्टीरक्षक-फलंदाजाने केला दावा
गुरूवार (२८ जुलै) बर्मिंघम, इंग्लंड येथे कॉमनवेल्थ गेम्सला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट....




















