Harris Rauf Ishan Kishan
चल नीघ! हॅरिस रौफने ईशानला दाखवली खुन्नस! यष्टीरक्षक फलंदाज शतक करण्यात अपयशी
—
ईशान किशन आणि हॅरिस रौफ यांच्यातील घमासान शनिवारी (2 सप्टेंबर) खेळला गेला. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक 2023 मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले होते. ...