Harry Brook Playing Baseball

धमाकेदार फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रुकने स्वतःला केले क्रिकेटपासून दूर! कारणही आले समोर

मार्च 3, 2023

इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू हॅरी ब्रुक हा मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने सातत्यपूर्ण खेळ करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.....