Harshal patel debut in t20 international cricket
प्रयत्नांती परमेश्वर! वयाच्या तिशीत हर्षलने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना रांची येथे खेळला गेला. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी....






