Harvinder Singh Gold Medalist

तिरंदाजीमध्ये देखील सुवर्णपदक; पॅरालिम्पिकमध्ये भारताला घवघवीत यश

—
सप्टेंबर 5, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसंदिवस चांगलीच होत आहे. दरम्यान तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक....