Haryana Steelers vs Tamil Thalaivas
अजय ठाकूरची अक्षम्य अशी चूक तमिल थलाईवाजला पडली चांगलीच महागात
मंगळवारी (25 डिसेंबर) प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमातील 127 वा सामना हरियाणा स्टिलर्स विरुद्ध तमिळ थलायवाज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात 40-40 अशी बरोबरी झाली....





