Haydrabad coach Trevor belis

‘तुमच्या पाठीमागे कोण कसंय…’, म्हणत सनरायझर्सच्या डगआऊटमध्येही स्थान न मिळाल्याने हळहळला वॉर्नर

ऑक्टोबर 2, 2021

डेविड वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याची बॅट शांत असल्याने त्याला सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमवावे लागले आणि आता वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही....