Hayley Matthews Hat Trick
कॅप्टन असावी तर अशी! टी20त हॅट्रिक घेत हेलीने रचला विक्रम, आयर्लंडला धूळ चारत मालिका 3-0ने खिशात
वेस्ट इंडिज महिला संघाने आयर्लंड दौरा गाजवण्याचा शानदार कामगिरी केली. आयर्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका पार....






