Hazratullah Zazai
अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूवर दुःखाचा डोंगर, मुलीच्या मृत्यूची बातमी भावनिक करणारी
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज हजरतुल्लाह झझाईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची मुलगी वारली आहे. त्याचा जवळचा मित्र आणि राष्ट्रीय संघातील सहकारी करीम जन्नतने सोशल मीडियावर....
जेव्हा एकट्या ‘युनिव्हर्स बॉस’ने ठोकलेले तब्बल 18 गगनभेदी षटकार
नवी दिल्ली: क्रिकेटचा खरा ‘सिक्सर किंग’ वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याला म्हटले जाते. तो जर त्याच्या लयीमध्ये असेल तर गोलंदाजांची धुलाई केली आहे.....
BREAKING: डर्बन कलंदर्स ठरला झिम-आफ्रो टी10 चा चॅम्पियन! पठाणच्या जो’बर्गचा निसटता पराभव
प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या झिम आफ्रो टी10 लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (29 जुलै) खेळला गेला. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात डर्बन कलंदर्स व....
भारीच की! एकाच षटकात ६ षटकार मारणारा थिसरा परेरा नववा क्रिकेटपटू; जाणून घ्या कोण आहेत अन्य ८ खेळाडू
श्रीलंकेमध्ये सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजिक मेजर क्लब्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना थिसेरा परेराने मोठा पराक्रम केला आहे. त्याने रविवारी (२८ मार्च) आर्मी....
ब्रावोने शब्द पाळला, आपली बॅट दिली त्या खास व्यक्तीला
ड्वेन ब्रावोचा चाहता वर्ग संपुर्ण जगात आहे. टी२० स्पेशलिस्ट म्हणुन ओळकला जाणार हा खेळाडू जगातील जवळपास सर्वच टी२० लीग खेळतो. टी१० लीगमधील मराठा अरेबियन्स संघाकडून....
टॉप ५: या खेळाडूंनी मारले आहेत ६ चेंडूत ६ षटकार
शारजाह येथे सध्या सुरु असलेल्या अफगाणिस्तान प्रिमिअर लीग(एपीएल) या स्पर्धेत रविवारी काबुल झ्वानन संघाच्या हजरतुल्ला झझाइने एकाच षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. ....







