Head Coach Changed

Breaking: विंडीजचा दिग्गज ब्रायन लारा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार, आयपीएल विजेत्या संघाला करणार मार्गदर्शन

—
सप्टेंबर 3, 2022

सध्या अनेक आयपीएल फ्रँचायझी आपला कोचिंग स्टाफ बदलण्यात व्यस्त आहे. अशातच आता आयपीएल चषच विजेत्या फ्रँचायझींपैकी एक असणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या संघाच्या मुख्य प्रशिक्षक....