---Advertisement---

Breaking: विंडीजचा दिग्गज ब्रायन लारा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार, आयपीएल विजेत्या संघाला करणार मार्गदर्शन

On: शनिवार, सप्टेंबर 3, 2022 11:20 AM
---Advertisement---

सध्या अनेक आयपीएल फ्रँचायझी आपला कोचिंग स्टाफ बदलण्यात व्यस्त आहे. अशातच आता आयपीएल चषच विजेत्या फ्रँचायझींपैकी एक असणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याची निवड केल्याची बातमी समोर आली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज टॉम मूडी हैदराबाद संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. मात्र, यंदाच्या वर्षी टॉम मूडी याला डावलत संघाने ब्रायन लाराकडे संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपावली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी संघ नव्या जोमाने स्पर्धेत भाग घेऊल हे मात्र निश्चित.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच धर्तीवर केलाय ‘करेक्ट कार्यक्रम!’ मिळवलाय भला मोठा विजय
नोट करा! सुपर-4 मध्ये पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान, असे आहे संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---