Headingley Test Records

Headingley-Test-England

हेडिंग्ले कसोटीत पडला विक्रमांचा पाऊस, ‘हे’ 4 रेकॉर्ड प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचलेच पाहिजेत

इंग्लंड संघाने तिसऱ्या म्हणजेच हेडिंग्ले कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला. हा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने विजय मिळवला असला, ...