Heinrich Klaasen Mohammad Rizwan

पाकिस्तानच्या सामन्यात मोठा राडा! खेळाडूंकडून शिवीगाळ? अंपायर बचावासाठी आले

डिसेंबर 20, 2024

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान व हारिस रौफ आणि दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन....