Help from BCCI

BCCI Logo

कौतुक करावं तेवढं कमीच! कोरोनाविरुद्ध झुंज देण्यात बीसीसीआयची मोठी मदत; दुसऱ्यांदा देणार ‘हे’ मोलाचे योगदान

—
मे 24, 2021

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज लाखोंमध्ये देशात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात वैद्यकिय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना वैद्यकिय सेवांअभावी....