Highest Opening Partnership in ODI
दोन्ही सलामीवीरांनी एकाच वनडेत केल्या तब्बल १७० पेक्षा अधिक धावा, रचला विश्वविक्रम
आजपासून वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि आयर्लंड संघात तिरंगी वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड संघात सुरु....





