Highest run-scoring Indians in 2024
2024 मध्ये, फक्त एका भारतीय फलंदाजाने कसोटीत द्विशतक झळकावले, संघासाठी केल्या सर्वाधिक धावा
कसोटी हा क्रिकेटचा खरा फॉरमॅट मानला जातो. येथेच फलंदाजाच्या संयमाची खरी परीक्षा होते. कारण कसोटी सामना पाच दिवस चालतो, त्यामुळे फलंदाजाचे तंत्र आणि त्याच्या फलंदाजीचे....






