HitmanStrike

IND vs ENG; हिटमॅनचा धमाका! भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा धोबीपछाड

कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली ...