Hockey

हॉकी विश्वचषक २०१८: अटीतटीच्या लढतीत जर्मनीचा चार वेळेचा विश्वविजेत्या पाकिस्तानवर विजय

डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आज (1 डिसेंबर) झालेल्या आठव्या सामन्यात जर्मनीने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. या सामन्यात जर्मनीकडून मिल्टकाऊ मार्कोने विजयी गोल....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव

डिसेंबर 1, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलॅंड्सने मलेशियावर 7-0 असा मोठा विजय मिळवला. या सामन्यात नेदरलॅंड्सच्या जेरोइन हर्ट्झबेगरने हॅट्ट्रीक आणि प्रृईजर मिक्रो, मिंक वॅन....

हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात

डिसेंबर 1, 2018

भुवनेश्वर। कलिंगा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात प्रथमच 16 संघ सहभागी झाले आहेत. या संघांचे चार गट करण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात यजमान भारताने....

हॉकी विश्वचषक २०१८: आज पाकिस्तानसमोर तुल्यबळ जर्मनीचे आव्हान

डिसेंबर 1, 2018

भुवनेश्वर। चार वेळेचा विश्वविजेता पाकिस्तान आज (1 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात जर्मनीला भिडणार आहे. ड गटातील हा दुसरा सामना असून त्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार....

हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान

डिसेंबर 1, 2018

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या चौथ्या दिवशी ड गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना हा नेदरलँड....

हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले

नोव्हेंबर 30, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या सहाव्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध चीन हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात इंग्लंडकडून ग्लेगोर्ने मार्क आणि अॅन्सेल लिआम तर चीनकडून गुवो झियाओपिंग आणि  द्यू तलाके....

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय

नोव्हेंबर 30, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियानेआयर्लंडला 2-1 असे पराभूत केले.  ब गटातील या पहिल्या सामन्यात आयर्लंडने ऑस्ट्रेलियाला चागंलीच टक्कर दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोवर्स ब्लेक....

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आयर्लंड सज्ज

नोव्हेंबर 30, 2018

भुवनेश्वर। आज (३० नोव्हेंबर) हॉकी विश्वचषकात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड असा सामना होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या ब गटातील या पहिला सामन्याला संध्याकाळी ५....

हॉकी विश्वचषक २०१८: फ्रान्सवर न्यूझीलंड ठरला भारी

नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाला बुधवारपासून (28 नोव्हेंबर) सुरूवात झाली. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने फ्रान्सला 2-1 असे पराभूत करत पूर्ण तीन गुण मिळवले.....

हॉकी विश्वचषक २०१८: स्पेन विरुद्धच्या थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय

नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यामध्ये थरारक सामना झाला. कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या अ गटामधील या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने स्पेनवर....

हॉकी विश्वचषक २०१८: आजचा पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन

नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अ गटातील पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम

नोव्हेंबर 28, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (28 नोव्हेंबर) क गटामधील दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगला. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर....

हॉकी विश्वचषक २०१८: यजमान भारत खेळणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना

नोव्हेंबर 28, 2018

भूवनेश्वर। आजपासून (28 नोव्हेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकाला सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला....

युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय संघाची रौप्य कामगिरी

ऑक्टोबर 15, 2018

ब्युनोस आयरसमध्ये (अर्जेंटिना) सुरू असलेल्या तिसऱ्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही संघांनी पहिल्यांदाच या....

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

सप्टेंबर 17, 2018

भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा आणि राष्ट्रीय वेटलिफ्लिंगचे प्रशिक्षक विजय सिंग यांची यावर्षीच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच यामध्ये भारतीय टेबल....

Previous Next