Hockey

हॉकी विश्वचषक २०१८: चिवट चीनसमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

डिसेंबर 7, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (7डिसेंबर) ब गटाचे सामना रंगणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीन असा होणार आहे.....

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या फ्रान्सचा बलाढ्य अर्जेंटिनावर धक्कादायक विजय

डिसेंबर 7, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात फ्रान्सने आज (6डिसेंबर) बलाढ्य अर्जेंटिनाला 5-3 असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. या सामन्यात फ्रान्सकडून ह्यूगो....

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्यास स्पेन उत्सुक तर न्यूझीलंडचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न

डिसेंबर 6, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6 डिसेंबर) अ गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना स्पेन विरुद्ध न्यूझीलंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा....

हॉकी विश्वचषक २०१८: विश्वचषकातील पहिला गोल करण्यासाठी मलेशिया-पाकिस्तान सज्ज

डिसेंबर 5, 2018

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकात आज (5 डिसेंबर) मलेशिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी....

हॉकी विश्वचषक २०१८: तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान पेलण्यास जर्मनी सज्ज

डिसेंबर 5, 2018

भुवनेश्वर। आज(5 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ड गटातील सामने रंगणार आहेत. यातील पहिल्या सामन्यात जर्मनीसमोर तीन वेळच्या विश्वविजेत्या नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड पाठोपाठ चीनने आयर्लंडलाही रोखले बरोबरीत

डिसेंबर 5, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज झालेल्या (4डिसेंबर) चीन विरुद्ध आयर्लंड हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात चीनच्या गुवो जीन आणि आयर्लंडच्या साऊथर्न अॅलन या दोघांनी प्रत्येकी....

हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। आज (4 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील दुसरा सामना चीन विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता....

हॉकी विश्वचषक २०१८: आज इंग्लंडसमोर असणार गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान

डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। आज(4 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ब गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेत्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) झालेल्या 12व्या सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत केले. या विश्वचषकातील सलग दुसरा सामना जिंकत अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत....

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3डिसेंबर) फ्रान्स विरुद्ध स्पेन सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सने आज....

हॉकी विश्वचषक २०१८: उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना संघात रंगणार सामना

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) अ गटातील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस

डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात सहाव्या दिवशीची पहिला सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर येथे....

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकातील नवव्या सामन्यात कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टूली कोबीलेने आणि कॅनडाच्या टपर स्कॉटने गोल केला.....

हॉकी विश्वचषक २०१८: भारत-बेल्जियम संघात रंगणार ‘कांटे की टक्कर’

डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकातील दहावा सामना आज (2 डिसेंबर) भारत विरुद्ध बेल्जियम असा होणार आहे. या सामन्याला....

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात क गटाचे सामने होणार असून पहिला सामना कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 5 वाजता....

Previous Next