Hyderabad vs Arunachal Pradesh

Tanmay Agarwal

Ranji Trophy । त्रिशतक ठोकत मोठा विक्रम केला नावे, ब्रायन लारांना टक्कर देतोय हैदराबादचा तन्मय अग्रवाल

—
जानेवारी 26, 2024

देशातर्गत क्रिकेटमधील राणाजी रणजी ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. हैदराबाद संघाचा तन्मय अग्रवाल याने शुक्रवारी (26 जानेवारी) सर्वांचे लक्ष वेधले. अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात तन्मयने अवघ्या 160....