Ian Bishap
“… तरच पृथ्वी शॉ करू शकेल भारतीय संघात पुनरागमन, इयान बिशप यांनी सांगितला पर्याय
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅसाठी ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय वाईट ठरला. आयपीएल स्पर्धेतही पृथ्वी विशेष चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावरही त्याचा खराब फॉर्म....




