ICC CEO Manu Sahni
आयसीसीने उचलले मोठे पाऊल, ‘या’ कारणामुळे मनु साहनींची सीईओ पदावरुन हकालपट्टी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनु साहनी यांच्याविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने साहनीला तातडीने पद सोडायला सांगितले आहे. साहनीने पदावरून....






