ICC denies fixing allegations
भारतीय संघांच्या दोन सामन्यांवर होता फिक्सिंगचा आरोप, आयसीसीने चौकशीअंती दिला ‘हा’ निर्वाळा
अल जजीरा या वृत्तवाहिनीने तीन वर्षांपूर्वी भारताचे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धचे कसोटी सामने फिक्स असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. २०१६ साली इंग्लंड विरूद्ध भारत यांचा....






