ICC On Ramiz Raza Quadrangular Series Proposal
रमीज राजांनी सुचवलेली ‘ती’ मालिका होणार का? आयसीसी म्हणते…
क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक प्रकार असलेल्या टी२० क्रिकेटच्या अनेक लीग सातत्याने उदयास येत असतात. आजकाल प्रत्येक देशात स्वतःची क्रिकेट लीग असलेली पाहायला मिळते. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट....






