ICC Player of the Month Awards
केन विलियम्सनवर भारी पडला युवा यशस्वी जयस्वाल! आयसीसीकडून घेतली गेली दखल
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची होती. यजमान भारतीय संघाने मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल....





