ICC Record
IND vs PAK: ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम; धोनी-पंतलाही न जमलेलं काम करत ठरला पहिला भारतीय!
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याची सर्वत्र उत्सुकता होती आणि....






