ICC T20 world cup 2020 may be shifted to 2022

टी२० विश्वचषकाबद्दल आहे मोठी बातमी, आता होणार या वेळी स्पर्धेचे आयोजन!

—
मे 16, 2020

२८ मे ला आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये टी२० विश्वचषक २०२०ला २०२२पर्यंत स्थगित करण्याचा विचार केला जाऊ शकतो. १८ ऑक्टोबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रलेयामध्ये होणाऱ्या आयसीसी टी२०....