ICC T20 WORLD CUP 2026
जेव्हा-जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया नमविले, तेव्हा-तेव्हा भारत बनला ‘वर्ल्ड चॅम्पियन’, यंदाही होणार अशी कमाल?
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) चाहत्यांना मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना झिम्बाब्वेने २३ धावांनी जिंकला.....
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात ‘या’ रेकॉर्डचा किंग जसप्रीत बुमराह! आर अश्विनला टाकले मागे
भारताने सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा सलग दुसरा विजय मिळवला. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) भारताने नामिबियाविरुद्ध ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या....
पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ उस्मान तारिकविरुद्ध भारताची काय रणनीती असावी? आर अश्विनने सांगितली आयडिया
पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या....
T20 WC26: दुखापतीमुळे ‘या’ संघांचे कर्णधारच झालेत स्पर्धेबाहेर, एका टीममध्ये 20 वर्षाच्या अनकॅप्ड खेळाडूची वर्णी
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये संघांना लागोपाठ दुखापतीचे धक्के बसत आहे. आता आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर....
INDvsNAM: टी20 वर्ल्डकपच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, ईशानने केली रोहितची बरोबरी
मागील महिन्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने धमाक्यात सुरूवात केली आहे. टी२० विश्वचषकासाठी बॅकअप म्हणून संघात घेतलेल्या ईशानने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रमांना....
एक भाऊ शिक्षक, दुसरा शिकवतो सुतारकाम! आता टी20 वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर विक्रमी भागीदारी करत ईटलीला मिळवून दिला विजय
ईटलीचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते त्यांच्या देशात असणारे भव्य-दिव्य, सुरेख असे अनेक वास्तुशिल्प आणि फुटबॉल संघांनी जिंकलेले चार विश्वचषक. क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या या संघाने....
टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार, धोनी-रोहितच्या लिस्टमध्ये शनाका-मार्करमची एंट्री!
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषकाची दहावी आवृत्ती भारत-श्रीलंकेत खेळली जात आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एका विक्रमामध्ये भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी याचेच राज्य आहे. या विक्रमाच्या....
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात स्लो फिफ्टी! ओमानच्या नदीमने रचला इतिहास, सूर्यकुमारही लिस्टमध्ये
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा पहिला सामना (गुरूवार, १२ फेब्रुवारी) श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यात खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंका १०५....
आधीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्याचे दु:ख! आता ‘या’ अफगाणि खेळाडूवर आयसीसीची कारवाई
अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीला बुधवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याचा फटका बसला आहे. यामुळे त्याच्या सामन्याच्या फिमधील १५ टक्के रक्कम कापण्यात....
टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच बांग्लादेशात भूकंप! सल्लागाराच्या यू-टर्नने पेटला वाद
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडल्यानंतर बांग्लादेश क्रिकेटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सुरुवातीला भारतात न जाण्याचा निर्णय सुरक्षा कारणास्तव सरकारने घेतल्याचे सांगण्यात....
INDvsPAK: सामन्याआधीच पाकिस्तानची रडारड सुरू! माजी क्रिकेटपटू म्हणाले, “खेेळपट्टीसोबत छेडछाड…”
एकदाचे काय ते आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. १५ फेब्रुवारीला खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तानने बरीच नाटके केली....
सचिनला क्लीन बोल्ड करत इतिहास रचणारा नामिबियाचा डॉक्टर आता देशाचा क्रिकेट अध्यक्ष, सेहवागलाही केलं होत आऊट
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताचा दुसरा सामना आज (गुरूवार, १२ फेब्रुवारी) नामिबियाविरुद्ध आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन्ही....
भारत-पाकिस्तान 2007 ते दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान 2026! टी20 वर्ल्डकपमधील सर्व बरोबरीचे सामने आणि निकाल
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये प्रेक्षकांना बुधवारी (११ फेब्रुवारी) पहिल्या सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सामन्यात जिंकला.अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये....
सुपर ओव्हरचा इतिहास पाहता दक्षिण आफ्रिका लकीच! अफगाणिस्तान मात्र ‘इतक्या’ वेळा पराभूत
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये बुधवारी (११ फेब्रुवारी) झालेला १३वा सामना कोणीच विसरणार नाही. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. या सामन्याचा....
डबल सुपर ओव्हर ड्रामा! रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय, अफगाणिस्तानच्या अपेक्षांवर पाणी
क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (११ फेब्रुवारी) पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या....
















