ICC Tournament Record

भारताची ऐतिहासिक कामगिरी! पाकिस्तानवर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा जागतिक विक्रम मोडला

फेब्रुवारी 16, 2026

यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अ गटातील सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने १७५/७ धावा....