ICC Under 19 World Cup

पाऊस सुरु झाला आणि तमाम क्रिकेटप्रेमींना २००३च्या क्रिकेट विश्वचषकाची आठवण झाली

फेब्रुवारी 3, 2018

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २१७ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारतीय संघाने या लक्षाचा पाठलाग करताना ४ षटकांत बिनबाद २३ धावा....

समस्तीपूरच्या रवींद्र जडेजाचा अंडर १९ विश्वचषकात बोलबाला

फेब्रुवारी 3, 2018

समस्तीपूरचा जडेजा म्हणून ओळख निर्माण केलेल्या अनुकूल रॉयने आज विश्वचषकात एक खास विक्रम केला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकात यावेळी सर्वाधिक विकेट्स घेणारा तो खेळाडू ठरला....

पृथ्वी शॉची टीम इंडिया होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

जानेवारी 30, 2018

मुंबई । भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत १९ वर्षाखालील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने या १९ वर्षाखालील भारतीय वीरांचा....

दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

जानेवारी 29, 2018

ख्राइस्टचर्च। १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या विजयात ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड या फलंदाजाने चांगली कामगिरी....

अबब! वनडे सामन्यात त्याने घेतल्या १० पैकी ८ विकेट्स 

जानेवारी 23, 2018

क्वीन्सटाउन । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाकडून सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती....

Video: विराट सारखीच फटकेबाजी करणारा हा खेळाडू कोण ?

जानेवारी 19, 2018

मुंबई । आज भारतीय क्रिकेट संघाच्या ट्विटरवरून एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि १९ वर्षाखालील संघाचा सलामीवीर....

१८ वर्षीय क्रिकेटपटूचा धमाका, वनडेत ठोकल्या तब्बल १८० धावा

जानेवारी 17, 2018

क्राइस्टचर्च । न्यूझीलँड विरुद्ध केनिया यांच्यातील वनडे सामन्यात न्यूझीलँडचा सलामीवीर जॅकोब भुला या खेळाडूने १८० धावांची तुफानी खेळी केली आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात आज....