ICC Women
ODI Ranking | झुलनची घसरगुंडी, तर मंधानाचा ‘या’ स्थानी ताबा, अव्वलस्थानी मात्र परदेशी खेळाडूंचा दबदबा
—
भारतीय महिला संघाची दिग्गज फलंदाज स्मृती मंधानाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत स्वतःची जागा कायम राखली आहे. पण भारतीय संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र ...