ICC Women ODI Rankings
ICC Women ODI Rankings; दक्षिण आफ्रिकेची ही खेळाडू अव्वलस्थानी, टाॅप 10 मध्ये एकच भारतीय
आयसीसीने महिला फलंदाजांची नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला लॉटरी लागली असून तिने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तिला चांगल्या कामगिरीचा....






