ICC WTC Final new zealand squad

लईच भारी! साउथम्प्टनमध्ये दाखल झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने केली पार्टी, वॅग्नर बनला शेफ

जून 16, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८-२२ जूनमध्ये होणार आहे. पूर्ण दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा....