Idol Virat Kohli

WPL गाजवतेय पाटलांची श्रेयंका! IPL सामना पाहताना ‘या’ दिग्गजामुळे झालेली प्रभावित

सध्या मुंबई येथे वुमेन्स प्रिमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत सर्वांची अपेक्षा असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आतापर्यंत अपयशी ठरलेला दिसतोय. ...