in marathi
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे
25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात अनपेक्षित पण तितकाच अद्भुत दिवस. याच दिवशी भारतीय कर्णधार कपिल देवने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला....
तब्बल 11 कर्णधारांच्या नेतृत्वात दिनेश कार्तिक खेळलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट, एका पाकिस्तानी नावाचाही समावेश; लगेच वाचा
आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) एकदिवसीय विश्वचषक 2019नंतर दिग्गज दिनेश कार्तिक भारतीय संघातून बाहेर होता. यादरम्यान तो आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 17: धोनी आधी पदार्पण करुनही 14 वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
मार्च 2018मध्ये त्याने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या षटकाराने तो एका रात्रीत स्टार झाला.....
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
भारतीय संघाचे सध्याचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आज आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या जन्म 27 मे 1962 मध्ये मुंबईत झाला होता.....
क्रिकेटच्या तीन प्रकारात शतक करणारा रोहित 5 भारतीयांपैकी एक, यादीत युवा खेळाडूचाही समावेश
रविवारी (दि. 30 एप्रिल) 36वा वाढदिवस साजरा करत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केली आहेत. त्यातील एक विक्रम असा....
अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. 24 वर्षांपूर्वी सचिनने (Sachin Tendulkar) आपला 25वा वाढदिवस....
सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी
25 वर्षांपूर्वी 22 एप्रिल 1998 ला संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. त्याचे....
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी....
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन
आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय....
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये शार्दुल ठाकूरचंही नाव, पाहा संपूर्ण यादी
आयपीएल 2023चा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने 7 धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या विजयात युवा गेवान....
विश्वचषक 2011 विजेत्या संघातील 5 असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही
भारतीय संघाने 28 वर्षानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या टीकाकारांना शांत केले. भारतीय संघाने पुन्हा एकदा वनडे क्रिकेट....
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; 2011 ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून आज....
एका वनडे मालिकेत बांगलादेशचे दोन विक्रमी विजय, 10 विकेट्सने जिंकली तिसरी वनडे
आयर्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन वनडे, तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने 183 धावांनी विजय....
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
साल 2003 ला दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वेमध्ये 8 वा वनडे विश्वचषक पार पडला होता. त्यावेळी पहिल्यांदाच विश्वचषकात 14 संघांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंगच्या....




















