in marathi
यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिली कसोटी अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला....
Video: जेव्हा कर्णधार कोहली मैदानातच दाखवतो नृत्यकला…
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी पावसामुळे व्यत्यय येत आहे. आजच्या दिवसाच्या खेळालाही....
Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले
आबू धाबी | शुक्रवारी(7 डिसेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने 123 धावांनी शानदार विजय मिळवला. यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-1....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवरच संपुष्टात, भारताकडे १५ धावांची आघाडी
अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियचा पहिला डाव सर्वबाद 235 धावांवर संपला आहे. त्यामुळे....
गौतम गंभीरची कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात ‘नाद’ खेळी
दिल्ली | आंध्रप्रदेश विरुद्ध दिल्ली रणजी ट्राॅफीतील सामन्यात आज दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने शानदार फलंदाजी करताना नाबाद ९२ धावा केल्या आहेत. आजचा दिवस संपताना....
हॉकी विश्वचषक २०१८: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लंड-आयर्लंड संघात रंगणार सामना
भुवनेश्वर। आज(7 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील सामने होणार आहेत. यातील दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.00....
आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(6 डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवसाखेर आॅस्ट्रेलिया संघाने 88 षटकात 7 बाद....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 षटकात 7 बाद 191 धावा केल्या आहेत.....
अश्विनने त्रिफळाचीत केलेल्या शॉन मार्शने मोडला 130 वर्षांचा नकोसा असा विक्रम
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. त्यानंतर पहिल्या डावात....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या ४ बाद ११७ धावा
अॅडलेड। भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु असून या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. आज आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात दुसऱ्या सत्रापर्यंत 55....
११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!
2019 आयपीएल लिलावाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे. हा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे पार पडणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये साधारण 1003 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी....
चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार
अॅडलेड। गुरुवार(6 डिसेंबर) पासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातीस पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात चेतेश्वर....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट गेल्याने भारताचा पहिला....
वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
आज(6 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील जवळजवळ....
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: चेतेश्वर पुजाराच्या शतकाने राखली भारताची लाज
अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(6 डिसेंबर) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या....





