IND A vs SA A
इंडिया ए संघातून हे खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर! आफ्रिकाविरुद्धची खराब कामगिरी महागात?
भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए (INDA vs SAA) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेचा शेवटचा सामना 19 नोव्हेंबर रोजी राजकोटमध्ये झाला,....






