IND VS AUS 2017

जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’

—
जुलै 29, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनच्या गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटत असायचा. जॉनसनने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. या गोलंदाजाचा....