IND Vs AUS 3rd Test Match
काय सांगता! सराव सत्रात ‘या’ प्रमुख भारतीय फलंदाजाच्या हाताला जोरदार चेंडू लागला अन्…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात अविस्मरणीय विजय....
“सिराजप्रमाणे नटराजनही कसोटी पदार्पण सामन्यात चमकेल”, ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
आयपीएलच्या सनराइझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर आपला संघसहकारी टी नटराजन याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्यामुळे खूप खुष आहे. नटराजनला वेगवान भारतीय गोलंदाज उमेश....
नव्या वर्षाचा नवा जोश! सिडनी कसोटीपुर्वी टीम इंडियाचा कसून सराव, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांचा टप्पा ओलांडत तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येकी एक सामना जिंकत हे दोन्ही संघ मालिकेत....
सिडनी कसोटी जिंकायची, तर टीम इंडियातील ‘या’ तीन खेळाडूंना कराव्या लागतील सुधारणा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीला आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारताला नमवले; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात....
मयंक-विहारी आऊट तर रोहित-राहुल इन! सिडनी कसोटीत होऊ शकतात दोन महत्त्वपूर्ण बदल
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी नववर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने संघात २ महत्त्वपुर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया....
“सिडनी कसोटीत रोहितसोबत शुबमन नव्हे तर ‘याने’ करावी ओपनिंग”, सुनील गावसकरांनी सांगितले नाव
पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभवाचे पाणी पाजत भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया पुढील तिसरा....
सिडनीतील हवामान पाहून डेविड वॉर्नरला फुटला घाम; म्हणाला, “हा अंदाज चुकीचा असावा”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज’चे दोन कसोटी सामने संपले आहेत. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे नवीन वर्षात खेळवण्यात येणार आहे.....





