IND Vs AUS 3rd Test Match

आपलेच दात, आपलेच ओठ! अश्विनच्या गोलंदाजीवर संघ सहकाऱ्यांनी सोडलेत तब्बल ‘इतके’ झेल

जानेवारी 10, 2021

सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. त्यातही भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीवर झेल सोडले गेल्याने नकोसा विक्रम....

वर्णद्वेषी टीका! ‘अशा मूर्खपणाची ही पहिलीच वेळ नाही, मलाही असंच..’, हरभजनकडून ‘त्या’ कटू आठवणींचा पुनरूच्चार

जानेवारी 10, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी)....

IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट

जानेवारी 10, 2021

दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आधीच भारत बॅकफूटवर असताना रविंद्र जडेजा आणि....

एकाच कसोटी सामन्यात शतक-अर्धशतक; एक-दोन नव्हे तब्बल ११ वेळा ‘यांनी’ केलाय हा पराक्रम

जानेवारी 10, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१० जानेवारी) चौथा दिवस आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २ बाद १०५ धावांपासून पुढे खेळायला....

सिडनी कसोटीत स्मिथच्या फलंदाजीचा बोलबाला, खोऱ्याने धावा काढत ‘या’ यादीत घेतली टॉप-१० मध्ये उडी

जानेवारी 10, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असून आज (१० डिसेंबर) या सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाखेर अर्धशतकी भागिदारी पूर्ण केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या....

सिडनी कसोटीत चेतेश्वर पुजाराने ठोकले २६ वे अर्धशतक, पण ‘हा’ नकोसा विक्रमही केला

जानेवारी 9, 2021

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा याला ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओखळले जाते. हा ३२ वर्षीय शिलेदार मैदानावर अतिशय धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करताना दिसतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया....

ऑस्ट्रेलियन खेळाडूने सिडनी कसोटीत शुबमनला डिवचले; तरीही म्हणाला, “मी काही वाईट बोललो नाही”

जानेवारी 9, 2021

पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ १९७ धावांनी....

IND Vs AUS: अश्विनच्या फिरकीत फसला ‘हा’ ऑसी सलामीवीर, एक-दोन नव्हे तर दहाव्यांदा काढलीय विकेट

जानेवारी 9, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ २ बाद १०३ धावांवर आहे. मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ....

कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही 

जानेवारी 9, 2021

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि अँड्र्यू सायमंड्स यांची क्रिकेट कारकिर्द विवादांनी भरलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या या वाईट सवयीत बदल झाले नाहीत.....

अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

जानेवारी 9, 2021

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघाची दयनीय अवस्था केली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या....

अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश

जानेवारी 9, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेला तिसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक घडीवर आला आहे. या सामन्यात भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला....

“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन

जानेवारी 9, 2021

ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ याची पहिल्या दोन कसोटी सामन्यातील फलंदाजी सुमार राहिली. पहिल्या २ सामन्यात तो साध्या दोन आकडी धावादेखील करू शकला नाही. मात्र....

कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ

जानेवारी 8, 2021

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने आपल्या दमदार फलंदाजीने कमी वेळेत सर्वांच्या मनावर ताबा मिळवला आहे. काही दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यातून त्याने....

व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी  

जानेवारी 8, 2021

गेल्या काही दिवसांपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना....

वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा

जानेवारी 8, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.....