IND Vs AUS Women’s ODI Series

पुरुषांचा दौरा होऊ शकतो, मग महिलांचा का नाही? क्रिकेट ऑस्ट्रेलियालावर भडकले आकाश चोप्रा

जानेवारी 1, 2021

कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा दौरा स्थगित केला आहे.....