IND vs BAN 1st Test
संघ हरला पण पठ्ठ्याने मन जिंकलं! साई सुदर्शनने झुंजार शतक करत टीम इंडियासाठी ठोकला दावा
Sai Sudarshan Century : एकीकडे भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू होता. दुसरीकडे अनंतपुरातही दुलीप ट्रॉफीचे सामने सुरू होते. ...
“मला त्याचा हेवा वाटतो”, रविंद्र जडेजाबाबत रविचंद्रन अश्विनचे मोठे विधान
भारताच्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा जवळपास समान वयाचे आहेत. वयानुसार त्यांचा खेळही प्रभावी बनत चालला आहे. नुकत्याच संपलेल्या भारत ...
“हा देवाचा आशीर्वाद असावा”, पंतच्या तुफानी शतकी खेळीवर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने 280 धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पण अश्विनबरोबरच ...
अश्विनच्या मुलींसोबत कर्णधार रोहितचे प्रेमळ संभाषण, व्हिडिओ जिंकेल मन!
एमए चिदंबरम स्टेडियमवर 22 सप्टेंबर रोजी चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशविरुद्ध 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळवल्यानंतर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि आर ...
भारताने एका दगडात दोन पक्षी मारले, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानची बरोबरी केली
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवून एका दगडात दोन पक्षी मारले. यजमान संघाने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव ...
‘मी त्याला पहिले शतक करताना पाहिले’, पंतच्या जोडीदाराने एका ओळीत सांगितली पुनरागमनाची कहाणी
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी गाजवला. ...
एका बापाला आणखी काय हवं! शुबमनला शतक करताना पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने शानदार शतक झळकावले. यादरम्यान चेन्नईच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या गिलच्या वडिलांनीही शतकाचा आनंद लुटला. गिलने शतक पूर्ण केल्यावर त्याच्या ...
मस्ती नाही थांबली पाहिजे..! कसोटी सामन्यादरम्यान विराटची पंच रिचर्डसोबत मस्ती- Video
भारतीय संघ सध्या चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला पिछाडीवर सोडले आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने ...
रिषभ पंतचे शानदार शतक, कमबॅकच्या सामन्यात मोडला गुरु धोनीचा हा महान रेकाॅर्ड!
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत त्याच्या कसोटी ...
विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियाचा चिंतेचा विषय; 2016 नंतर असं पहिल्यांदाच घडलं
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात कोहलीला विशेष काही करता आले नाही. पहिल्या डावात तो हसन ...
IND vs BAN: हेल्मेटला धागा बांधून शाकिब अल हसन करत होता कसली कृती, व्हिडिओ व्हायरल
भारताविरुद्ध सुरू असलेल्या चेन्नई कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ केवळ 149 धावांवर गारद झाला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर आपले कौशल्य दाखवता आले नाही. मात्र, ...
IND vs BAN: एकाच दिवशी पडल्या 17 विकेट्स, 1979 नंतर चेपॉकवर पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN Chennai Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची ...
‘चुकीच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली’, बांगलादेशविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या रोहितला चाहत्यांचा सल्ला
चेन्नई येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघ अडचणीत सापडल्यानंतर आधी यशस्वी ...
10 चौकार, 3 षटकार… दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसनचा रुद्रावतार; केली इतक्या धावांची खेळी
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविचंद्रन अश्विनची बॅट आग ओकताना दिसली. अश्विनने कठीण परिस्थितीत शानदार शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत ...
बांगलादेशने स्वत:च भारताला दिली पुनरागमनाची संधी, माजी सलामीवीराने सांगितली कुठे झाली चूक?
IND vs BAN Test :- चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेश क्रिकेट संघाने एकवेळी भारतीय संघावर आपली पकड मजबूत केली होती. भारताचा डाव लवकरच ...