IND vs BAN 2nd T20

IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. ...