IND Vs ENG 2nd Test

Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara

‘इंग्लंड संघाला सराव देताय का?’ सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणे, पुजाराला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

ऑगस्ट 13, 2021

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही फलंदाज....

मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 13, 2021

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची दुसरी लढत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला मजबूत स्थितीत आहे. सामन्याच्या....

पहले आप! केएल राहुल आणि रोहित शर्माने एकमेकांप्रती दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा तो व्हिडिओ

ऑगस्ट 13, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात....

व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत

ऑगस्ट 13, 2021

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहासात आपले नाव कोरले आहे. जो रूटने नाणेफेक....

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज भारताच्या चिंतेत करणार वाढ, ५ वर्षांपूर्वी केली होती ‘अशी’ कामगिरी

ऑगस्ट 11, 2021

येत्या १२ ऑगस्ट पासून भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी....

नेक्स्ट स्टॉप लॉर्ड्स!! भारतीय संघ सुर्यकुमार, पृथ्वी शॉशिवाय लंडनला रवाना; गांगुलीही लावणार सामन्याला हजेरी

ऑगस्ट 10, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर १२ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. पहिल्या....

धूल चटा दो अब तो अंग्रेजो को! हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

फेब्रुवारी 13, 2021

चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध....

भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

फेब्रुवारी 13, 2021

काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या हातून २२७ धावांच्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की यजमान भारतावर ओढावली होती. त्यामुळे आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईत....

IND Vs ENG : एक शतक अन् पाँटिंगला पछाडत कोहलीच्या नावावर होणार ‘वर्ल्डरेकॉर्ड’

फेब्रुवारी 12, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चिवट झुंज दिली होती. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या ४२० धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा....