IND vs SA 1st Test
दक्षिण आफ्रिकेची वाढली चिंता, कर्णधार टेम्बा बावुमा मैदानातून बाहेर, जाणून घ्या कारण
—
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना मंगळवारी (25 डिसेंबर) सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...