IND vs SA

Dale-Steyn

टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाविषयी डेल स्टेनची भविष्यवाणी! वाचा काय म्हणाला दिग्गज

—
ऑक्टोबर 29, 2022

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. गुणतालिकेत सतत फेरबदल होत आहेत. संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात दिग्गज डेल स्टेन याने मोठे विधान....

anrich nortje

दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो’

—
ऑक्टोबर 29, 2022

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ विजयीरथावर सवार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांना पराभवाची धूळ चारली. आता भारताला विश्वचषक स्पर्धेतील....

Team-India

सलग दोन विजयांनंतर देखील भारताला ‘ही’ भीती, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल अग्निपरीक्षा

—
ऑक्टोबर 29, 2022

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. भारतीय संघ यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले असून ग्रुप....

Deepak Chahar

दीपक चाहर दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर! ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाली संधी

—
ऑक्टोबर 12, 2022

आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी बुधवारी (12 ऑक्टोबर) समोर आली. वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीच्या कारणास्तव आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. विश्वचषकासाठी....

Shikhar Dhawan

धवनच्या वनडे संघात शेवटपर्यंत नाहीच मिळाली ‘या’ तिघांना संधी, पदार्पणाची प्रतिक्षा लांबली

—
ऑक्टोबर 11, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील एकदिवसीय सामना मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. उभय....

Virat-Kohli-And-Ravi-Shastri

‘बुमराह आणि जडेजाच्या अनुपस्थितीत भारत बनणार चॅम्पियन’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे विधान

—
ऑक्टोबर 7, 2022

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहेत. याच कारणास्तव त्यांना आगामी टी-20 विश्वचषक देखील खेळता येणार....

कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तिसरा टी-20 सामना? वाचा सविस्तर

—
ऑक्टोबर 4, 2022

भारतीय संघाला मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळायचा आहे. भारताने या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना जिंकला आहे आणि....

team india

ढगाळ वातावरणात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, वाचा पावसाविषयीचा अंदाज

—
ऑक्टोबर 4, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) खेळला जाईल. भारताने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाहुण्या आफ्रिकी संघाला पराभूत केल्यामुळे....

Cheteshwar Pujara

पुजारा पुन्हा फेल! तळातील फलंदाजांनी सांभाळला सौराष्टचा डाव

—
ऑक्टोबर 3, 2022

सध्या इराणी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील टी-20 सामना खेळला जात आहे. काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या चेतेश्वर पुजारा याच्याकडून सर्वांना चांगल्या....

mukesh kumar

रिक्षाचालकचा मुलगा काढणार दक्षिण आफ्रिकी संघाचा घाम! भारतीय संघात पहिल्यांदाच मिळालीये संधी

—
ऑक्टोबर 3, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी....

Suryakumar Yadav

आता फक्त सूर्यकुमारला खुश ठेवायचे आहे! विजायानंतर कर्णधार रोहित शर्माची खास प्रतिक्रिया

—
ऑक्टोबर 3, 2022

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात धुवादार खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.....

Suryakumar Yadav

सूर्या थांबाना‌ गड्या! वादळी खेळीसह रचला आणखी एक विश्वविक्रम

—
ऑक्टोबर 3, 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. या विजयानंतर भारतायने या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशा अंतराने जिंकली. मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने....

Zheer Khan Arshdeep Singh

‘भारताला दुसरा झहीर खान मिळालाय’, पाकिस्तानी दिग्गजाकडून अर्शदीपवर कौतुकाचा वर्षाव

—
ऑक्टोबर 1, 2022

भारताने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा पहिला टी-20 सामना 8 विकेट्सच्या अंतराने जिंकला. यजमान भारतासाठी या सामन्यात अर्शदीप सिंग आणि दीपक चाहर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. या....

Sanju-Samson-Upset

भारताच्या वनडे संघात सॅमसनला संधी मिळणार! स्वतः बीसीसीआय अध्यक्षांकडून मिळाली पुष्टी

—
सप्टेंबर 28, 2022

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आगामी टी-20 विश्वचषकात खेळणार नाहीये. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील संधी दिली गेली नाहीये. भारत आणि दक्षिण....

Mohammad-Shami

शमीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह! जाणून घ्या कधी करणार संघात पुनरागमन

—
सप्टेंबर 28, 2022

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शमी भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन करणार....

Previous Next