IND vs SL Asia Cup Final

Women’s Asia Cup: भारत आठव्यांदा ठरला आशिया चॅम्पियन! अंतिम सामन्यात श्रीलंकेचा केला दारुण पराभव

सप्टेंबर 14, 2026

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रविवारी (13 सप्टेंबर) महिला आशिया चषक 2026 चा अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये भारताने श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला आणि आठव्यांदा आशिया....