ind vs sl test series

r-ashwin-jadeja

क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी

मार्च 16, 2022

आयसीसीने नेहमीप्रमाणे बुधवारी म्हणजेच १६ मार्च रोजी सुधारीत कसोटी क्रमावारी जाहीर केली. भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिकेत भारतीय संघ....

‘एमएस धोनीपेक्षा सरस बनू शकतो रिषभ पंत’, माजी भारतीय सलामीवीराचा विश्वास

मार्च 16, 2022

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये पंतने केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने संघात स्वतःचे नियमित स्थान बनवले....

Team-India

भारताने राखले श्रीलंकेवर वर्चस्व! दिवस-रात्र कसोटीतील विजयाचे ‘हे’ ५ शिल्पकार

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप....

R-Ashwin

WTC | आर आश्विनने जगातील सर्व गोलंदाजांना मागे टाकत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील दोन्ही सामने भारताने जिंकले आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप (२-०) दिला. कसोटी मालिकेत भारतीय संघाचा....

Shreyas-Iyer

बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा ‘श्रेयस’ बनलेला ‘अय्यर’ सामनावीर; संपूर्ण मालिकेतील कामगिरी नजरेत भरणारी

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २३८ धावांनी विजय मिळवला आणि....

Team-India

बंगळुरु टेस्ट : डे-नाईट कसोटीमध्ये भारतीय संघाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, ‘या’ यादीत थेट तिसऱ्या स्थानी

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (१४ मार्च) संपली. कसोटी मालिकेतील  दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना १२ मार्चला सुरू झाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच....

Team-India

पराजय हा शब्दच विसरलीये टीम इंडिया, बंगळुरु कसोटी जिंकत लिहिलाय इतिहास

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (१४ मार्च) संपली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून सुरू झाला होता आणि तिसरा दिवस पूर्ण होण्याआधीच भारताने....

Suranga-Lakmal

Suranga Lakmal | अनेक वर्षे श्रीलंकेच्या गोलंदाजीची धूरा वाहणारा धुरंधर निवृत्त, भावूक व्हिडिओ व्हायरल

मार्च 15, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी (१४ मार्च) संपला. भारताने या सामन्यात २३८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत श्रीलंका संघाला....

Rishabh-Pant

ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम

मार्च 15, 2022

बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप....

Rishabh-Pant

भारताचा ‘तोडफोड’ फलंदाज! बंगळुरू कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका संघ बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमने सामने आहेत. उभय संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना १२ मार्चपासून या स्टेडियमवर खेळला जात आहे. या....

Indian-Players-Honeybee-Attack

Photo | भारत आणि लंकेचे खेळाडू मैदानावर उतरताच मधमाशांनी केला ‘एअरस्ट्राईक’ आणि नंतर…

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका संघ बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहेत. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीत दिसत आहे आणि....

द्रविड, कोहलीकडून निवृत्तीचा सामना खेळत असलेल्या श्रीलंकन खेळाडूचे अभिनंदन, Video जिंकेल मन

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारतीय संघा सध्या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. श्रीलंका संघाचा वेगवान....

रिषभ पंत ‘गुरू’ धोनीच्या वाटेवर! विशेष सल्ला देत अश्विनला मिळवून दिली विकेट, पाहा व्हिडिओ

मार्च 14, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने चांगले प्रदर्शन केले आहे आणि सध्या संघ....

Shreyas-Iyer-Six

कडक ना भावा! श्रेयस अय्यरने चेंडू डायरेक्ट स्टेडियम बाहेर मारत पूर्ण केले अर्धशतक, पाहा व्हिडिओ

मार्च 13, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिवस-रात्र स्वरुपाच्या या सामन्यात पहिल्या दिवशी तब्बल १६ विकेट्स पडल्या.....

Shreyas-Iyer

‘मी त्या गोष्टीचा विचार करत नव्हतो’, बंगळुरू कसोटीत ९२ धावांवर बाद झालेल्या श्रेयसची प्रतिक्रिया

मार्च 13, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मलिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाला. परंतु युवा फलंदाज....

Next