ind W vs Aus W world Cup semi final 2017

तुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद 171 धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे

जुलै 20, 2023

भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौर हीने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. ती आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. आजच्याच....